Dr. Amol Kolhe :आजही पूजाला विसरू शकले नाहीत डॉ.अमोल कोल्हे | Sakal Media

2022-09-17 72

डॉ, अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे कायमच चर्चेत असतात. खरतर हा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता लवकरच डॉ. अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप हा सिनेमा येत्या
दसऱ्याला आपल्या भेटिस येणार आहे.

Videos similaires